Ferfar #3216 · माळवंडी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- विजय फकिरा राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा र न ३४४ शाखा दुधा
लिहून घेणार : विजय दशरथ टेकाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : प्रमाणे विजय दशरथ टेकाळे यानी शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा र न ३४४ शाखा दुधा ता जी बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3096
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र. ८९४१ दि. २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.