Ferfar #6436 · मासरुळ
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- संदीप प्रभाकर शहागडकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि. शाखा मासरूळ
लिहून घेणार : दिपक सुधाकर देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक : 254 तपशिल : दिनांक 18/03/2024 रोजी शिवशक्ती अर्बन को ऑफ क्रेडीट सोसा म बुलडाणा चा दिपक सुधाकर देशमुख यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 5912
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जा.क्र.459/410-2026 दिनांक-21/10/2026व दुय्यम निंबधक बुलडाणा यांचे रिलीज डीड दस्त 8865/2026 दिनांक-22/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.