सातबारा Watch

← धाड भाग 1

Ferfar #10149 · धाड भाग 1

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
अ. पा. क. शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
130/4/17
Talathi
सौरभ कैलासराव लेंभे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार:- अ. पा. क. शेरा कमी करणे नोंदीचा दिनांक:- 30/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक:- 30/10/2026 अर्जदार:- मोहम्मद समीर मोहम्मद शब्बीर रा धाड यांचे अ. पा. क. शेरा कमी करणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जानुसार वयाचा पुरावा मौलाना आझाद उर्दु जुनिअर कॉलेज सोडल्याचा दाखला क्र 1781 दि 06/10/2020 नुसार तसेच आधार कार्ड तपासुन अ. पा. क. शेरा कमी करण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व अर्जानुसार वयाचा पुरावा दप्तरी सादर असे.