सातबारा Watch

← डोमरुळ

Ferfar #2157 · डोमरुळ

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
सागर प्रकाश माळोदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोदीचा प्रकार :- बक्षीसपत्र लिहून देणार :- जनाबाई महादू महाले लिहून घेणार :- ऋषिकेश सुरेश महाले मौजे डोमरूळ येथील गट न.64 मध्ये एक विहीर असून त्यामधील बक्षीसपत्र लिहून घेणार ऋषिकेश सुरेश महाले यास दस्त क्र 8499 दि.15/12/2021 नुसारलिहून विहिरी मध्ये ५० पैसे हिस्सा बक्षीसपत्र नुसार लिहून दिले लिहून देणार :- जनाबाई महादू महाले लिहून घेणार :- सोहम प्रभाकर महाले मौजे डोमरूळ येथील गट न.64 मध्ये एक विहीर असून त्यामधील बक्षीसपत्र लिहून घेणार सोहम प्रभाकर महाले यास दस्त क्र 8500 दि.15/12/2021 नुसारलिहून विहिरी मध्ये ५० पैसे हिस्सा बक्षीसपत्र नुसार लिहून दिले तसेच वि.तहसीलदार साहेब यांच्या दि. 15/10/2026 नुसार प्रतिज्ञापत्र करून दिले त्यामध्ये ऋषिकेश सुरेश महाले यांचा 50 पैसे हिस्सा व सोहम प्रभाकर महाले यांचा 50 पैसे हिस्सा नुसार प्रतिज्ञापत्र क्रमांक 12682610152015757608 दि.15/10/2026 सदर कागद पत्रे दप्तरी असे.