सातबारा Watch

← कुंबेफळ

Ferfar #1775 · कुंबेफळ

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
संजय विश्रामराव जगताप
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था लिहून घेणार : तेजस जगन्नाथ रत्नपारखी यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : प्रमाणे तेजस जगन्नाथ रत्नपारखी यानी शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा मासरूळ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1740 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र 29/2026 दिनांक 28/09/2026 तसेच सह दुय्यम निबंधक,बुलढाणा यांचेकडील रिलीज डि ड /बेदावा पत्र दस्त क्र.8323/2026 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.