सातबारा Watch

← मोहोज

Ferfar #2015 · मोहोज

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
रंजना जीवा पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : माँ जिजाऊ अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी ली. बुलडाणा शाखा-धाड,ता.जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : भागवत त्र्यंबक साखरे रा. मोहोज यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9004-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत त्र्यंबक साखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.