Ferfar #2228 · म्हसला खुर्द
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- वैष्णवी कमलेश राठी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केद्रीय सहकारी बँक मर्या. बुलडाणा शाखा-धाड ता.जि.बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : गजानन दामोधर पालकर रा. म्हसला खुर्द यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8909-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन दामोधर पालकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.