Ferfar #3879 · जांब
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/2025-26
आदेश दिनांक : 19/10/2026
वि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/14/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार देवराव भिका सुसर व शिवाजी देवराव सुसर यांनी गट नं. 20 गट नं.254,गट नं.262 गट नं.15 व गट नं. 9 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.
शिवाजी देवराव सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.20 मधील लागवडीयोग्य 1.59 हे.आर. व पोटखराब 0.02 जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.49 हे.आर. व पोटखराब 0.02 हे.आर. गट नं.254 मधील 0.70 हे.आर.जमिनीपैकी 0.18 हे.आर.जमीन गट नं.262 मधील लागवडीयोग्य 0.75 हे.आर. व पोटखराब 0.05 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.37 व पोटखराब 0.03 हे.आर.जमीन
तान्हाजी देवराव सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.254 मधील 0.70 हे.आर.जमिनीपैकी 0.52 हे.आर.जमीन गट नं.262 मधील लागवडीयोग्य 0.75 हे.आर. व पोटखराब 0.05 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.38 व पोटखराब 0.02 हे.आर. गट नं.15 मधील जमीन लागवडीयोग्य 0.57 हे.आर. व पोटखराब 0.01 हे.आर.जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.57 व पोटखराब 0.01 हे.आर. गट नं.9 मधील 0.10 हे.आर.जमीनीपैकी 0.10 हे.आर.जमीन
देवराव भिका सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.20 मधील लागवडीयोग्य 1.59 हे.आर. व पोटखराब 0.02 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.10 हे.आर.जमीन
याप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.