सातबारा Watch

← जांब

Ferfar #3882 · जांब

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
36, 40
Talathi
विजय वसंता वाघ
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.करा.एस.आर.व्ही.-43/जांब/०६/20२५-26 आदेश दिनांक : 12/10/2026 वि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/06/2025-26 आदेश दिनांक 12/10/2026 नुसार सारंगधार शेनफड सुसर व रामेश्वर शेनफड सुसर यांनी गट नं. 40 व गट नं. 36 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले. रामेश्वर सारंगधर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे गट नं.40 मधील 2.21 हे.आर. जमिनीपैकी 1.81 हे.आर.जमीन ज्ञानेश्वर सारंगधर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे गट नं. 40 मधील 2.21 हे.आर. जमिनीपैकी 1.41 हे.आर. जमीन भागवत ज्ञानेश्वर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे गट नं.40 मधील सारंगधार शेनफड सुसर व रामेश्वर शेनफड सुसर यांच्या दोघांच्या 4.42 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.20 हे.आर.जमीन रुख्मण रामेश्वर सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे गट नं.36 मधील 1.30 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 1.30 हे.आर. जमीन याप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.