Ferfar #3883 · जांब
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- विजय वसंता वाघ
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/13/2025-26
आदेश दिनांक : 19/10/2026
वि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/13/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार सुभाष तेजराव ताठे यांनी गट नं.173 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.
रंजना ताठे यांच्या वाट्यावर येणारी येणारी जमीन
गट नं.173 मधील 3.64 हे.आर.जमिनीपैकी 1.42 हे.आर.जमीन
शिवाजी सुभाष ताठे यांच्या वाट्यावर येणारी येणारी जमीन
गट नं.173 मधील 3.64 हे.आर.जमिनीपैकी 2.22 हे.आर.जमीन
याप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.