सातबारा Watch

← सेवानगर

Ferfar #1098 · सेवानगर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
दयानंद सुभाष चव्हाण
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा बुलढाणा लिहून घेणार : उध्दवराव दत्तराव नागरे यांनी सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : दिनांक 19/01/2024 रोजी एच डी एफ सी बँक चा उध्दवराव दत्तराव नागरे ,सौ.प्रतिभा उद्धवराव नागरे , यांच्या नावे र.रु.20300000/- कर्ज. - 944 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बँक शाखा बुलढाणा यांचेकडील दस्त क्र.8550/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.