Ferfar #5633 · अंढेरा भाग 1
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- तेजस अंकुश शेटे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार देऊळगावराजा
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी-81/अंढेरा भाग 1/01/2025-26
आदेश दिनांक : 02/11/2026
अर्जदार :- श्री.राजू रामदास राउत रा अंढेरा ता. देऊळगाव राजा जि. बुलडाणा
वरील आदेशान्वेय व यांचे अर्जावरुन मौजे अंढेरा भाग-1 सिंधू मनोहर पवार, मनीषा विजय काळे,आशा रामदास राऊत, सुनील रामदास राऊत रा अंढेरा ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा यांची यांनी त्यांच्या मालकीची मौजे अंढेरा भाग-१ येथील स.नं. / गट नं. २९० मध्ये एकूण क्षेत्र १.१८ हे.आर,. जमीन ही महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 85 व 85(2) अन्वयेची तरतुद नुसार सदर जमीनीचे विभाजन करुन देण्याबाबत अर्ज सादर केल्यामुळे सदर विभाजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे-
1. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये आशा रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.१८ हे.आर,
2. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये राजू रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.५० हे.आर,
3. सर्व्हे क्र/ गट क्र- २९० मध्ये सुनील रामदास राऊत यांच्या हिस्स्यावर अधिकार अभिलेखात १.१८ हे.आर पैकी ०.५० हे.आर,
सदर दुरुस्ती हि महाराष्ट्र जमीन महसूल अधियिम 1966 चे कलम 85 व 85(2) अन्वयेची तरतुद नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनीचे विभाजन) नियम 1967 तसेच महाराष्ट्र शासन निर्णय महसुल व वन विभाग शासन परिपत्रक अधियिम क्रमांक जमीन 7/2004 प्रकरण क्र. 130/21-9 दिनांक 16 जुलै 2014 या प्रमाणे व मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करणे या बाबत अधिनियम 1947 प्रमाणे गांव नमुना 7 मध्ये सदर दुरुस्तीची नोंद घेण्यात आली आहे. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.