सातबारा Watch

← बायगांव खुर्द

Ferfar #2647 · बायगांव खुर्द

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
संजय तुळशीराम हांडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 म्र्त्यूपत्र मृत्त्यू पत्र करणार - रामराव पिराजी खार्डे मृत्त्यू पत्र करून घेणार- शिला राजेंद्र खार्डे ,विकास विजय खार्डे बायगाव खुर्द येथील मयत खातेदार रामराव पिराजी खार्डे यांनी नोंदणीकृत दस्त क्र.४०९/२०१४ दिनांक १०/२/२०१४ प्रमाणे मृत्यूपत्र करून खालील प्रमाणे जमीन नावे केली. १)शिला राजेंद्र खार्डे यांचे हिस्स्यावर आलेली जमीन गट क्र.१३७ मधील क्षेत्र ०.९६ हे.आर.आकार २.४४ पैकी ०.४८ हे.आर. २)विकास विजय खार्डे यांचे हिस्स्यावर आलेली जमीन गट क्र.१३७ मधील क्षेत्र ०.९६ हे.आर.आकार २.४४ पैकी ०.४८ हे.आर. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे वरील मृत्युपत्र दस्ताप्रमाणे फेरफार घेण्यात आला.