सातबारा Watch

← मेंडगांव

Ferfar #2950 · मेंडगांव

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
मदन कप्पुसिंग जारवाल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप/एस.आर./०२/२०२६ दि:०७/१०/२०२६ आदेश दिनांक : 28/10/2026 मा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/मेंडगाव/०८/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./०२/२०२६ दि:०७/१०/२०२६ नुसार मौजे मेंडगाव येथील खातेदार... विभाजन करून देणार नं. १) शरद नारायण घुगे. रा. मेंडगाव यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे मेंडगाव येथील गट नं ४३९ मधील १.८० हे.आर चौ.मी. पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालील प्रमाणे वाटणीलेख करून दिले. विभाजन करून घेणार नं.१) रेवती शरद घुगे. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३९ मधील १.८० हे.आर चौ.मी. पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली. सदर आदेशाची नोंद यापूर्वी फेरफार न. २९४७ नुसार झाली होती, परंतु सदर फेरफार मजकूर मध्ये गट नंबर मध्ये काहीशी लेखन प्रमाद त्रुटी असल्याने माननीय मंडळ अधिकारी अंढेरा यांच्या आदेश जा.क्र.०७ दिनांक २६/१०/२०२६ नुसार पुनः फक्त फेरफार नं. २९४७ मधील फेरफार प्रत दुरुस्ती करिता सदर आदेशाने दुरुस्ती फेरफार घेण्यात आला. करिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.