सातबारा Watch

← मेंडगांव

Ferfar #2952 · मेंडगांव

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
438
Talathi
मदन कप्पुसिंग जारवाल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.वाटप/एस.आर./२१/२०२६ दि:०४/११/२०२६ आदेश दिनांक : 04/11/2026 मा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ मेंडगाव /२१/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./२१/२०२६ दि:०४/११/२०२६ नुसार मौजे मेंडगाव येथील खातेदार विभाजन करून देणार नं. १) रामदास भगवान गिते, परमेश्वर भगवान गिते, सुमन पंढरीनाथ डीघोळे, कमल गिरिधर हुसे, प्रयाग नारायण वाघ, चंद्रभागा भगवान गिते. रा. मेंडगाव ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी पूर्ण १.८० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपल्या भावांस वाटणीलेख करून दिले. विभाजन करून घेणार नं.१) रामदास भगवान गिते. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी ०.९० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली. विभाजन करून घेणार नं.१) परमेश्वर भगवान गिते. रा. मेंडगाव यांच्या हिस्स्यास मौजे मेंडगाव येथील गट नं ४३८ मधील १.८० हे.आर पैकी ०.९० हे.आर चौ.मी. शेतजमीन वयक्तिक रित्या हिस्यास आली. तसेच भगवान कारभारी यांच्या नावावरील विहिरीतील हिस्सा हा रामदास व परमेश्वर भगवान गिते या दोन्ही भावांत १/३ हिस्सा सामाईक स्वरुपात कायम राहील. करिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.