सातबारा Watch

← पाडळी शिंदे

Ferfar #2827 · पाडळी शिंदे

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
141, 21, 292
Talathi
मदन कप्पुसिंग जारवाल
First seen
54m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मयताचे नाव कमी करणे अर्जदार विलास माणिकराव शिंदे रा. पाडळी शिंदे यांनी दिलेल्या अर्जावरून मौजे पाडळी शिंदे येथील त्यांच्या हक्कात वारस फेरफार ९२१ दि:१५/१०/२००० वारस पंजी क्र.४५ नुसार दि: २५/११/२००० रोजी रुजुवात झालेले असून त्यानुसार वडिलांच्या मयता नंतर तिघे वारस आलेले असून त्यात पत्नी , मुलगा व मुलगी असे वारस लागलेले आहेत आता या फेरफार नुसार त्यांच्या पत्नी सुशिलाबाई माणिकराव शिंदे या दि:२२/०५/२०२३ रोजी मयत झाल्या असून त्यांचे नाव कमी करण्याचे फेरफार घेण्यात आला असे, सोबत वरील फेर न ९२१ व मृत्युपत्र या सोबत जोडले (अपलोड केले) आहेत.