Ferfar #2025 · सावखेड नागरे
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- मदन कप्पुसिंग जारवाल
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/सावखेड नागरे/१९/२०२६-२७
आदेश दिनांक : 29/10/2026
मा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/सावखेड नागरे/१९/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./१९/२०२६ दि:२९/१०/२०२६ नुसार मौजे सावखेड नागरे येथील खातेदार
विभाजन करून देणार नं. १) रमेश मुकिंदा जायभाये. रा. सावखेड नागरे ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या वैयक्तिक मालकीची मौजे सावखेड नागरे येथील गट नं १०१ मधील ०.८० हे.आर पैकी ०.०२.५० हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपल्या भावांस वाटणीलेख करून दिले.
विभाजन करून घेणार नं.१) कमलाकर अरविंद जायभाये व विलास अरविंद जायभाये. रा. सावखेड नागरे यांच्या हिस्स्यास मौजे सावखेड नागरे येथील गट नं १०१ मधील ०.८० हे.आर पैकी ०.०२.५० हे.आर चौ.मी. शेतजमीन सामाईक रित्या हिस्यास आली.
करिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.