Ferfar #1316 · वाकी खु.
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- संदीप दिलीप वायाळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : छत्रपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था म देऊळगाव मही तर्फे व्यस्थापक नितीन बबन खिल्लारे
गहाणखत लिहुन देणार : समाधान बबन वाकोडे रा. वाकी खु. यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2293-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान बबन वाकोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.