Ferfar #3746 · देउळगांव मही भाग 2
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/2/ड
- Talathi
- ज्ञानेश्वर विष्णू तांबे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव मही तर्फे शाखा प्रतिनिधी श्री भगवान विठ्ठल इंगळे
गहाणखत लिहुन देणार : युनुसखा शाब्बासखा पठाण रा. देउळगांव मही भाग 2 यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2366-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2/ड क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युनुसखा शाब्बासखा पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.