Ferfar #2035 · धोत्रा नंदई
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 392
- Talathi
- मंजिरी कडूबा सोनवणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ धोत्रानंदई/४२/२०२६-२७
आदेश दिनांक : 02/11/2026
मा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ धोत्रानंदई/४२/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./४२/२०२६ दि:०२/११/२०२६ नुसार मौजे धोत्रानंदई येथील खातेदार
विभाजन करून देणार नं. १) गणेश विठोबा मुंढे (२) रविंद्र विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या सामाईक मालकीची मौजे धोत्रानंदई येथील गट क्र. ३९२ मधील १.१७ हे.आर शेतजमीन खालीलप्रमाणे आपसात वाटणीलेख करून दिले.
विभाजन करून घेणार नं.१) गणेश विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई यांच्या हिस्स्यास मौजे धोत्रानंदई येथील गट क्र.३९२ मधील १.१७ हे.आर पैकी ०.५९ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.
विभाजन करून घेणार नं.२) रविंद्र विठोबा मुंढे रा. धोत्रानंदई यांच्या हिस्स्यास मौजे धोत्रानंदई येथील गट क्र.३९२ मधील १.१७ हे.आर पैकी ०.५८ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली.
करिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.