Ferfar #1134 · सुरा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- मंजिरी कडूबा सोनवणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा शाखा चिखली
लिहून घेणार : विनोद भानुदास चेके
यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : विनोद भानुदास चेके यांनी अदिती अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी म.बुलढाणा शाखा चिखली यांच्या कडून 700000/-(सात लाख रुपये )घेऊन तारण गहाण करून दिले आहे. - 766
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंदक कार्यालय देऊळगाव राजा रिलीज डीड (बेदावा पत्र )दस्त क्र.२३४५/२०२६ दि.२७/१०/२०२६ नुसार व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.