Ferfar #2558 · सरंबा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- विनोद निवृत्ती सांगळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म. बुलडाणा शाखा देऊळगांव मही ता. देऊळगांव राजा जि. बुलडाणा तर्फे बँक कर्मचारी शिवहरी रुस्तुम टेकाळे
गहाणखत लिहुन देणार : गजानन साहेबराव चेके रा. सरंबा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2331-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन साहेबराव चेके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.