Ferfar #2561 · सरंबा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- विनोद निवृत्ती सांगळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : ह.भ.प.डॉ.भगवान बाबा आनंदगडकर नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा जालना
लिहून देणार : गजानन प्रल्हाद़ नागरे रा. सरंबा यांनी अर्ज व बँक संस्थेकडील पत्र क्रमांक 122/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 140 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ह.भ.प.डॉ.भगवान बाबा आनंदगडकर नागरी सहकारी पतसंस्था म.जालना शाखा जालना यांचेकडील पत्र क्रमांक 122 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.