सातबारा Watch

← नारायणखेड

Ferfar #1651 · नारायणखेड

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
184, 25, 66
Talathi
ज्ञानेश्वर विष्णू तांबे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ नारायणखेड /१६/२०२६-२७ आदेश दिनांक : 27/11/2026 मा. तहसिलदार साहेब देऊळगावराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ नारायणखेड /१६/२०२६-२७ तहसील कार्यालय देऊळगावराजा क्र.वाटप/एस.आर./१६/२०२६ दि:२७/१०/२०२६ नुसार मौजे नारायणखेड येथील खातेदार विभाजन करून देणार नं. १) ज्ञानदेव बाबुराव काकड (२)भानुदास बाबुराव काकड रा. नारायणखेड ता. दे.राजा जि. बुलडाणा यांच्या सामाईक मालकीची मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर ,गट क्र.२५ मधील ०.०५ हे.आर , गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर चौ.मी. शेतजमीन खालीलप्रमाणे आपसात वाटणीलेख करून दिले. विभाजन करून घेणार नं.१) ज्ञानदेव बाबुराव काकड. रा. नारायणखेड यांच्या हिस्स्यास मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर पैकी ०.३९.५० हे.आर चौ.मी. व गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर पैकी ०.२९.१७ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली. विभाजन करून घेणार नं.२) भानुदास बाबुराव काकड. रा. नारायणखेड यांच्या हिस्स्यास मौजे नारायणखेड येथील गट क्र.१८४ मधील ०.७९ हे.आर पैकी ०.३९.५० हे.आर चौ.मी. व गट क्र.६६ मधील ०.५८.३४ हे.आर पैकी ०.२९.१७ हे.आर चौ.मी. गट क्र.२५ मधील ०.०५ हे.आर पैकी ०.०५ हे.आर चौ.मी. शेतजमीन वैयक्तिक रित्या हिस्यास आली. करिता उपरोक्त दफ्तरी दाखल आदेशावरून सदर फेरफार घेण्यात आला असे.