Ferfar #2280 · दिग्रस बु.
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- ज्ञानेश्वर विष्णू तांबे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगावमही तर्फे शाखा प्रतिनीधी श्री भगवान विठ्ठल इंगळे
गहाणखत लिहुन देणार : कांताबाई डिगाबर बनसोडे रा. दिग्रस बु. यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2305-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांताबाई डिगाबर बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अस्मिता डिगांबर बनसोडे (खाता क्रमांक :- ) ,
अजय डिगांबर बनसोडे (खाता क्रमांक :- ) ,