Ferfar #1379 · टाकरखेड भागिले
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- सुमीत आंनदा जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार श्रीराम पंडीत वाघ रा.टाकरखेड भागिले ता.देऊळगाव राजा यांनी केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५( २ )नुसार मा.तहसिलदार महसूल ,तहसिल कार्यालय,देऊळगाव राजा जि.बुलढाणा यांचेकडील आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/ टाकरखेड भागिले /४१/२०२५-२६ आदेश दिनांक ०२/११/२०२६ तसेच तहसील कार्यालय देऊळगाव राजा क्र.वाटप /एस.आर./४१/२०२६ दिनांक ०२/११/२०२६ नुसार मौजे टाकरखेड भागिले येथील
गट क्रमांक १७२, क्षेत्र १.४१ हे.आर आकार १.०१ रु.पै.
उक्त जमिनीचे खालीलप्रमाणे वाटपपत्र केले आहे :-
श्रीराम पंडीत वाघ यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र १७२, क्षेत्र १.४१ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.७१ आर
रंजना जितेंद्र वाघ यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र १७२, क्षेत्र १.४१ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.७० आर
आदेशानुसार नोंद घेतली असे