Ferfar #2190 · आळंद
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
केशव पंडीतराव खार्डे,कालिंदाबाई पंडीतराव खार्डे,विलास पंडीतराव खार्डे ,सदाशिव पंडीतराव खार्डे, कांताबाई जगन नागरे रा.आळंद ता.देऊळगाव राजा यांनी केलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ८५ ( २ )नुसार मा.तहसिलदार महसूल ,तहसिल कार्यालय,देऊळगाव राजा जि.बुलढाणा यांचेकडील आदेश क्र.रा.प्र.क्र.एम.आर.सी.८१/आळंद/25/२०२५-२६ आदेश दिनांक १9/१०/२०२६ तसेच तहसील कार्यालय देऊळगाव राजा क्र.वाटप /एस.आर./25/२०२६ दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे आळंद येथील
गट क्रमांक १६६, क्षेत्र १.१० हे.आर आकार १.२१ रु.पै.
गट क्रमांक ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर आकार १.९३ रु.पै.
गट क्रमांक २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर आकार १.५७ रु.पै.
उक्त जमिनीचे खालीलप्रमाणे वाटपपत्र केले आहे :-
मीरा केशव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.५० आर
संगीता विलास खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३० आर
गट क्र २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३७ आर
चंद्रभागा सदाशिव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र १६६, क्षेत्र १.१० हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.३० आर
सदाशिव पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा १.०० आर
कालिंदाबाई पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र ३२४, क्षेत्र १.१६ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.१६ आर
केशव पंडीतराव खार्डे यांचे वाटपास आलेली जमीन :-
गट क्र २७२, क्षेत्र ०.४७ हे.आर.पैकी मिळणारा हिस्सा ०.१० आर
तसेच गट न.१६६ मध्ये एक विहीर असून सदर विहिरीमधून संगीता विलास खार्डे यांचा ०.३४ पैसे मीरा केशव खार्डे यांना ०.३३ पैसे चंद्रभागा सदाशिव खार्डे यांना ०.३३ पैसे देण्यात येत आहे.तसेच गट न.३२४ मध्ये एक विहीर असून सदर विहिरीमध्ये कालिंदाबाई पंडीतराव खार्डे यांचा ०.६७ पैसे हिस्सा असून सदर हिस्सा हा सदाशिव पंडीतराव खार्डे यांना देण्यात आला.
वरीलप्रमाणे आदेशावरून नोंद घेतली असे.