सातबारा Watch

← पळसखेड झाल्टा

Ferfar #931 · पळसखेड झाल्टा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
संजय बंडूजी बरांडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 नायब तहसीलदार देऊळगाव राजा रा.प्र.क्र.एस.आर.व्ही 43/पळसखेड झा./332/2026 तहसिल कार्यालय देऊळगाव राजा.क्र वाटप/ एस./आर/ 332 /2026 आदेश दि.21/08/2026 च्या नुसार पळसखेड झा..गट न.,193 मधील जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनिम 1966 कलम 85)2अन्वये जमिनीचे आदेशा प्रमाणे वाटणी पत्र करण्यात आले आहे 1)लिहून देणार – विष्णु प्रल्हाद हिवाळे, रा. पळसखेड झा. ता.देऊळगाव .राजा जि.बुलढाणा 2)लिहून घेणार - रावसाहेब प्रल्हाद हिवाळे, रा. पळसखेड झा. ता.देऊळगाव .राजा जि.बुलढाणा 1) रावसाहेब प्रल्हाद हिवाळे, यांच्या वाट्यावर आलेली जमीन गट.न.193 एकून क्षेत्र 0.4800 हे आर पैकी 0.4800 हे आर जमीन गट.न.१९३ मध्ये विष्णु प्रल्हाद हिवाळे यांच्या नावे असलेल्या विहिरी मध्ये 0.34 पैसे हिस्सा असून तो रावसाहेब प्रल्हाद हिवाळे यांना 17 पैसे देण्यात आला आहे हे आर जमीन हे आर जमीनी चे आदेशानुसार वाटणी पत्रका चा फेरफार घेण्यात आला आहे