Ferfar #1389 · बामखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
1)लिहून देणार : ग्रा.म.सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड
2)लिहून घेणार : प्रल्हाद रायभान घोंगे
यांनी सर्व्हे क्रमांक 136,137 प्रल्हाद रायभान घोंगे यांच्या जमींनीवर दि .बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा देऊळगाव राजा यांचा जप्ती बोज्या रु 73827/ रु - 1217
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रा.म.सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड
यांचेकडील पत्र/क्र.40दि.06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.