Ferfar #1740 · चिंचोली बुरकुल
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- गजानन सोपान टेकाळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार वैभव जनार्धन बुरकुल रा.चिंचोली बुरकुल ता.देऊळगावराजा यांनी अर्ज दिला कि,मौजे चिंचोली बुरकुल येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 58 क्षेत्र 1.18 हे.आर.वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक आई संगीता जनार्धन बुरकुल अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.अर्ज,शाळेचा दाखला जन्म दिनांक 02.01.2001 तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.