Ferfar #1741 · चिंचोली बुरकुल
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार : गोंधनखेड ग्रामसेवा सह.संस्था मर्या.गोंधनखेड ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा
लिहुन घेणार : श्रीराम भाऊराव बुरकुल रा.चिंचोली बुरकुल ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा
यांनी सर्व्हे क्रमांक 206, 208, 48 वर घेतलेला बोजा रु. 75,000/- श्रीराम भाऊराव बुरकुल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेचे दिनांक 04.11.2026 रोजीचे पत्रावरून नोंद घेतली असे.