सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #4923 · कुंभारी

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
189/1/6
Talathi
ज्योती सुर्यकांत लोखंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.बुलडाणा मल्टीस्टेट शाखा देऊळगावराजा लिहून घेणार : सुमित्रा दत्तु मुंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 189/1/6 तपशिल : सुमित्रा दत्तू मुंढे यांचा प्लॉट दत्तू बाबुराव मुंढे यांचे साठी बुलढाणा अर्बन को ऑप क्रे सो.लि.बुलढाणा शाखा देऊलगांव राजा यांना २५००००/-(दोन लाख पन्नास हजार )रुपयात गहाण - 2668 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील गहाण मुक्त पत्र (रिलीज डीड) दस्त क्र.2216/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.