सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #4924 · कुंभारी

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
ज्योती सुर्यकांत लोखंडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/कुंभारी/12/2026-27 आदेश दिनांक : 21/10/2026 1) विष्णू आनंदराव काकड 2) बबन आनंदा काकड सर्व रा.देऊळगावराजा यांनी त्यांचे मालकीची मौजे कुंभारी येथील खालील वर्णनाची जमिनीचे वाटणीपत्रक केले आहे गट न क्षेत्र हे.आर आकार हिस्सा हे.आर 56 0.03 0.02 0.03 पार्टी न 1)विष्णू आनंदराव काकड यांचे हिस्स्यास आलेली जमीन खालीलप्रमाणे गट न हिस्सा हे.आर आकार पैकी हिस्सा आर 56 0.03 0.02 0.01 पार्टी न 2)बबन आनंदा काकड यांचे हिस्स्यास आलेली जमीन खालीलप्रमाणे गट न हिस्सा हे.आर आकार पैकी हिस्सा आर 56 0.03 0.02 0.02 उपरोक्त प्रमाणे वि.तहसिलदार देऊळगावराजा यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 व 85(2) नुसार प्राप्त आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/कुंभारी /12/2026-27 आदेश पारित दिनांक 21/10/2026 नुसार वाटणीबाबत फेरफार घेण्यात आला.