Ferfar #3740 · जवळखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 327
- Talathi
- परशराम सुगदेव सोळंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
व्यवहार - डालिब व आंबा नोंद
अर्जदार - मानसिंग नारायण राजे जाधव यांनी गट न 327 मधील हिस्सा 0.80 हे आर जमिनी मध्ये डालिब 0.40 आर व आंबा 0.40 आर जमिनी मध्ये सन 2026 खरीब हंगामा मध्ये लागवड केले असे प्रतिज्ञापत्र क्र 2650039851261268200200076 /2026 datae 23/9/2026 रोजी प्रतिज्ञापत्र नमूद केले की डालिब 0.40 आर व आंबा 0.40 आर जमिनी मध्ये सन 2026 खरीब हंगामा मध्ये लागवड केले,व गट न 327 मध्ये एक विहीर असून त्यावर हिसे पुढीलप्रमाणे 1]मानसिंग नारायण राजे जाधव यांचा हिसा 0.50 पैसे व बबनराव नारायण जाधव यांचा हिस्सा 0.50 पैसे सदर फेरफार हा अर्जदार अर्ज व प्रतिज्ञापत्र या वरून घेण्यात आला