Ferfar #3744 · जवळखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 626
- Talathi
- परशराम सुगदेव सोळंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
व्यवहार - खरेदी
खरेदी देणार - राहुल रामभाऊ गवई
खरेदी घेणार - राजेद्र नारायण शेजूळ
मौजे जवळखेड. येथील गट नं.626 मधील जमीन एकूण क्षेत्र 1 हे.21 आर आकार 2 .29 पैसे पैकी हिस्सा 60.50 आर पैकी हिस्सा 0.30 आर जमीन बारामाही बागायत यात 1 विहीरतील 50 पैसे हिस्सा व आंबा 15 झाडासह खरेदी दस्त क्र 1899/2026 दि 18/08/2026 रोजी खरेदी खत मध्ये नमूद केले आहे
सदर फेरफार हा खरेदी खत व अर्जदार यांनी अर्ज नुसार सदर फेरफार घेण्यात आला.पुढील कार्यवाहीसत्व सादर