सातबारा Watch

← जवळखेड

Ferfar #3752 · जवळखेड

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
456
Talathi
परशराम सुगदेव सोळंके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी - तहसीलदार देऊळगाव राजा आदेश क्र रा प्र क्र एस आर व्ही43-/जवळखेड /13 /2026 आदेश दि 13/10/2026 वि तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशाने मौजा जवळखेड येथील अर्जदार - लता नवलचंद डोणगावकर यांनी जवळखेड येथील गट न 456 मधील क्षेत्र 1.76 आर आकारणी 3.71 पैसे पैकी क्षेत्र 1.00 हे आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 /2 अन्यवे विभाजन करणे बाबत वि तहसीलदार देऊळगाव राजा यांनी आदेशात नमूद केले त्यावरून वाटणी पत्रक देणार -1] लता नवलचंद डोणगावकर वाटणी पत्रक घेणार - 1] नवलचंद देवचंद डोणगावकर यांनी जवळखेड येथील गट न 456 मधील क्षेत्र 1.76 हे आर पैकी 1.00 हे आर जमीन घ्यावी अशा प्रकारे त्यांनी आपसात विभाजन केले असे आदेशात नमूद केले आहे सदर फेरफार हा वि तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशाने घेण्यात आला.पुढीलकार्यवाहीसत्व सादर