Ferfar #1468 · बोरखेडी बावरा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- बी.ए.काकड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही - 43 / बोरखेडी बावरा / 37 / 2026
आदेश दिनांक : 30/10/2026
लिहून देणार :- गणेश रंगनाथ शिंदे, आसाराम रंगनाथ शिंदे,विष्णू रंगनाथ शिंदे ,चंद्रकला दिनकर बनकर, यांनी आपले मालकीची मौजे बोरखेडी बावरा येथील गट क्र 89 जमिनी चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे पुढील प्रमाणे आपसात विभाजन करून दिले
लिहून घेणार :- पार्टी क्र 1) विष्णू रंगनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन
गट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.45.50 हे आर
2) विजय आसाराम शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन
गट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.45.50 हे आर
3) गजानन गणेश शिंदे यांच्या वाट्याला आलेली जमीन
गट क्र 89 क्षेत्र 1.37 हे आर पैकी 0.46 हे आर
तसेच गट नं 89 मध्ये एक विहीर असून त्यावर विष्णू रंगनाथ शिंदे यांचा 33 पैसे हिस्सा ,विजय आसाराम शिंदे यांचा 34 पैसे हिस्सा व रामेश्वर गणेश शिंदे यांचा 33 पैसे हिस्सा आहे
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) नुसार जमिनीचे वरील प्रमाणे आपसात विभाजन करून घेतले व मा नायब तहसिलदार यांचा आदेश क्र रा.प्र.क्र.एस.आर.व्ही - 43 / बोरखेडी बावरा / 37 / 2026 व वाटप क्र / एस.आर./ 37 / 2026 दि 30 / 10 /2026 नुसार या आदेशानुसार फेरफार घेण्यात आला