सातबारा Watch

← भिवगांव बु.

Ferfar #1496 · भिवगांव बु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
आकाश राधाकिसन खरात
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर. व्ही- 43/भिवगाव बु/ 09/2026-27 आदेश दिनांक : 13/10/2026 ज्याअर्थी श्री नौशाद खान करीम खान व इतर 02 सर्व रा. देऊळगाव राजा ता दे.राजा जि बुलढाणा यांनी त्यांच्या मालकीच्या भिवगाव बु येथिल गट नं 150 मधील 2.55 हे. आर आकार 5.38 पैसे सत्ता प्रकार/धरणाधिकार भोगवटदार वर्ग-1 या शेतजमिनीच्या विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये या कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबंधीताना नोटीस बजावून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ नियम ३ अन्वये नमुना ब मध्ये उद्घोषणा प्रसिद्धी करून खालीलप्रमाणे विभाजन करण्यात आले. 1) दानिया नौशाद खान मौजे भिवगाव बु गट नं 150 क्षेत्र 2.55 पैकी मिळणारा हिस्सा 1.28 2) सानिया नौशाद खान मौजे भिवगाव बु गट नं 150 क्षेत्र 2.55 पैकी मिळणारा हिस्सा 1.27 सबब फेरफार घेण्यात आला.