सातबारा Watch

← गिरोली खु.

Ferfar #1833 · गिरोली खु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
सागर अनिल देशपांडे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-64/गिरोली खुर्द/96/2025-2026 आदेश दिनांक : 10/08/2026 वि.तहसिलदार यांचे वरील आदेशाने मौजे गिरोली खुर्द येथील गट नं 189 मधील सरकार ई क्लास 11.77 हे.आर. जमिनीपैकी 0.80 हे.आर.क्षेत्र माणिकराव नामदेव म्हस्के व चंद्रभागा माणिकराव म्हस्के यांचे नावे अधिकार अभिलेखात नोंदविण्यात आली.तत्कालीन तहसिलदार देऊळगाव राजा यांचेकडील रा.प्र.क्र.एल.ई.एन.-39/गिरोली खुर्द/42/1991-1992 या भाडेपट्ट्याने शेतीच्या प्रयोजनासाठी शाश्वत भोगवट्याच्या अधिकारासह भोगवटादार वर्ग २ म्हणून कायम वर्ष मुदती पर्यंत सदर जमीन देण्यात आली होती.