Ferfar #12206 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-30
- Objection until
- 2026-07-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1
- Talathi
- ज्योती सुर्यकांत लोखंडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/06/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/06/2026
श्री.मंथन अनिल पिंपळे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 51/1 चे ७/१२ सदरी मंथन अनिल पिंपळे अ.पा.क.वडील अनिल विष्णु पिंपळे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
अर्जदार मंथन अनिल पिंपळे यांचा जन्म दिनांक 28/10/2007 असल्याबाबत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.