Ferfar #12499 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/स.म.अ./प्रस्तु-3/534/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांवराजा यांचेकडील जा.क्र./नपादे/कक्ष-2/1127/2026 दिनांक 15/6/2026 नुसार मौजे देऊळगांवराजा येथील स.नं 66 मधील वैशाली बाळकृष्ण तिडके,शारदा पंढरीनाथ म्हस्के यांचे क्षेत्र 5480 चौमीटर जमीन अनाधिकृत गुंठेवारी विकास नियमाधिन करण्यात आली व उपअधिकक्षक भुमिअभिलेख कार्यालय देऊळगांवराजा यांचे दुरुस्ती पर्णी क्रमांक 355/2026 नुसार स.नं 66 मधुन 5480 चौमीटर क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी अकृषक करण्यात आल्याने त्यास नविन भुखंड क्रमांक 66/6/1 ते 66/6/34 क्षेत्र 3812.93 चौमी,खुली जागा भुखंड क्रमांक 66/6/35/खुली जागा क्षेत्र 435.70 चौमी व रस्ता भुखंड क्रमांक 66/6/36/रस्ता क्षेत्र 1231.37 चौमी देण्यात आले , गावचे वहिती क्षेत्र 5480 चौ मीटरने कमी होऊन वहिती आकार 0.97 रु.पैसे ने कमी झाला .