सातबारा Watch

← देऊळगांव राजा

Ferfar #12517 · देऊळगांव राजा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
111/1
Talathi
राजु मानसिंग तागवाले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-3/740/2026 आदेश दिनांक : 30/09/2026 मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगांवराजा यांचेकडील जा.क्र./नपादे/कक्ष-2/1489/2026 दिनांक 31/8/2026 नुसार मौजे देऊळगांवराजा येथील स.नं 111/1 मधील गुरुदेव आत्माराम भंडारे यांचे क्षेत्र 7500 चौमीटर जमीन अनाधिकृत गुंठेवारी विकास नियमाधिन करण्यात आली व उपअधिकक्षक भुमिअभिलेख कार्यालय देऊळगांवराजा यांचे दुरुस्ती पर्णी क्रमांक 356/2026 नुसार स.नं 111/1 मधुन 7500 चौमीटर क्षेत्र निवासी प्रयोजनासाठी अकृषक करण्यात आल्याने त्यास नविन भुखंड क्रमांक 111/1/अ/1 ते 111/1/अ/45 क्षेत्र 4863.72 चौमी,खुली जागा भुखंड क्रमांक 111/1/अ/46/खुली जागा क्षेत्र 200 चौमी व रस्ता भुखंड क्रमांक 111/1/अ /47/रस्ता क्षेत्र 2436.28 चौमी देण्यात आले , गावचे वहिती क्षेत्र 7500 चौ मीटरने कमी होऊन वहिती आकार 0.75 रु.पैसे ने कमी झाला .