Ferfar #12552 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/3/1/4सी
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
विष्णुपंत ठमाजी भावसार यांनी दुय्यम निंबधक देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 121 दिनांक 28/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन दलसिंग रामराव चव्हाण यांना 70/3/1/4 क्षेत्र 318.75 चौमी पैकी चा 1/2 म्हणजेच 159.37 चौमी हिस्सा खरेदी दिला होता त्यापैकी दलसिंग रामराव चव्हाण यांचे वारसांनी 159.37 चौमी पैकी 1/2 म्हणजेच 79.51 चौमी क्षेत्र दस्त क्रमांक 1050/2001 दिनांक 7/6/2001 चे खरेदीखतानुसार अशोक अंबादास कोल्हे यांचे नावे मा.तहसिलदार देऊळगांवराजा यांचेकडील आदेश रा.प्र.क्र.आर.टी.एस.64/देऊळगांव राजा /80/2025-26 आदेश पारीत दिनांक 25/6/2026 नुसार नोंद झालेली आहे.उर्वरीत अर्धा हिश्याची नोंद खालीलप्रमाणे केली
लिहुन देणार:-
विष्णुपंत ठमाजी भावसार रा. देऊळगांव राजा(खाता क्रमांक4150) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/3/1/4सी, बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दलसिंग रामराव चव्हाण , (खाता क्रमांक :-9504)गट/सर्व्हे क्रमांक 70/3/1/4सी बिगरशेती क्षेत्र 0.7986 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 121 दिनांक 28/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.