Ferfar #12603 · देऊळगांव राजा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/4
- Talathi
- राजु मानसिंग तागवाले
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगाव राजा तर्फे शाखा व्यवस्थापक श्री भगवान विठ्ठल इंगळे
गहाणखत लिहुन देणार : व्यंकटेश चंद्रकांत तिडके रा. देऊळगांव राजा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2365-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/4 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्यंकटेश चंद्रकांत तिडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैभव चंद्रकांत तिडके (खाता क्रमांक :- ) ,