सातबारा Watch

← राताळी

Ferfar #1548 · राताळी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
विश्वास रामदास शेळके
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बालाजी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड चिखली र नं 413 जि बुलढाणा शाखा साखरखेर्डा गहाणखत लिहुन देणार : भागवत आत्माराम शिंदे रा. राताळी यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3220-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 2.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत आत्माराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.