Ferfar #642 · सावंगी भगत
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
व्यवहार : मृत्युपत्र
खातेदार : प्रल्हादराय बंकटलाल अग्रवाल राहणार साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा यांनी दिनांक 10/12/2024 रोजी मौजे सावंगी भगत शिवारातील गट क्रमांक 95 मधील 0.91 हे.आर. जमीन व गट क्रमांक 106 मधील 1.00 हे.आर. जमीन मृत्युपश्चात मुलगा प्रकाशचंद्र प्रल्हादराय अग्रवाल राहणार साखरखेर्डा यांना करून दिलेले आहे. तरीपण 26/03/2026 रोजी च्या प्राप्त मृत्यू दाखला, मृत्युपत्र प्रत, व विनंती अर्ज वरून सबब फेरफार घेण्यात येत आहे.