Ferfar #7631 · साखरखेर्डा भाग २
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, शाखा नाशिक
लिहुन देणार : श्री.पलसिद्ध कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहकर रा. साखरखेर्डा भाग २ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6415 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 693, 697/2/4, 697/2/9, 697/2/12, 697/2/15, 697/2/32/B, 697/2/23, वर बोजा दाखल करणेबाबत श्री.पलसिद्ध कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेहकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.