सातबारा Watch

← गोरेगांव

Ferfar #1598 · गोरेगांव

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विनोद हरिभाऊ पंचाळ, गजानन हरिभाऊ पंचाळ राहणार गोरेगाव यांनी आपल्या मालकीच्या मौजे गोरेगाव शिवारातील गट क्रमांक २१ मध्ये एक विहीर व एक बोअर घेतलेला असून सदर बोअर व विहिरीवर पूर्ण हिस्सा असल्याबाबत चे प्रतिज्ञापत्र व विनंती अर्ज दाखल केल्यावरून सदर फेरफार घेण्यात आला आहे.