सातबारा Watch

← उमणगांव

Ferfar #1079 · उमणगांव

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
आनंदसिंग भैयालाल्सिंग राजपूत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 व्यवहार : विहीर नोंद मदन रुस्तुम गायकी राहणार उमनगाव तालुका सिंदखेडराजा यांनी आपल्या मालकीच्या मौजे उमनगाव शिवारातील गट क्रमांक १७ मध्ये दोन विहिरी असून दोन्ही विहिरीवर त्यावर सुभाष रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, जगन्नाथ रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, मोहन रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा, मदन रुस्तुम गायकी यांचा दोन्ही विहिरीवर २५-२५ पैसे हिस्सा आहे.