सातबारा Watch

← बाळसमुद्र

Ferfar #910 · बाळसमुद्र

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
शिवानंद ईश्वरआप्पा वाकदकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 85/2023 आदेश दिनांक : 06/11/2023 विशेष वसुली व विक्री अधिकारी (सी.बी) शेंदुर्जन , दि.बु.जि. केंद्रीय सहकारी बँक शेंदुर्जन यांचे वरील आदेशानुसार व पत्र जावक क्रमांक 88 दिनांक 28/02/2024 नुसार किसन हरी साळवे यांचे नावे गट नं. 212 मधील 0.30 हे.आर जमिनीवर शेंदुर्जन विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचा रु. 3180 चा जप्ती बोजा नोंद करणे बाबत फेरफार घेण्यात येत आहे.